६ डिसेंबर रोजी दरवर्षी चैत्यभूमीवर महामानवाच्या चरणी केवळ भावनिक होवून नतमस्तक होण्यापेक्षा त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा६ डिसेंबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कार्याचे गीतातून वर्णन करतात. या भारत देशामध्ये आतापर्यंत अनेक आहेत. एवढे अतुट प्रेम त्यांचे या भारत देशावर होते. त्यांनी कधीच महामानव विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोर विचारवंत नेतेमंडळी होवून गेली, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोणाचा व्देष केला नाही. परंतु आज स्वार्थासाठी व मीपणा महापरिनिर्वाण दिनी दादर (मुंबई) येथील चैत्यभूमिवर दरवर्षी या बरोबरी आजपर्यंत कुणालाही करता आली नाही. या महामानवाने स्वत:च्या टिकविण्यासाठी माणसच माणसांचा वैरी बनत चालला आहे महामानवांना अभिवादन करण्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून नव्हे कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु आपल्या सर्वाच्या कल्याणासाठी आयुष्याच्या एकमेकांचा व्देष करुन शेवटी त्यांना संपवून टाकीत आहेत. याला तर देशविदेशातून लाखो भिमअनुयायी या महामानवाला अभिवादन शेवटच्या क्षणापर्यत निस्वार्थपणे देशहिताचे, जनहिताचे कार्य करणारे माणूसकी म्हणत नाहीत. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, करण्यासाठी येत असतात. ०१ डिसेंबर ते ०८ डिसेंबर पर्यंत भिम एकमेव महामानव फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे यालाच माणूस म्हणतात. अनुयायांचा प्रचंड अफाट जनसमुदाय चैत्यभूमिवर येवून शिस्तबध्द हे जगाने मान्य केले आहे. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून केलेल्या कार्यातून अशा प्रकारची माणूसकी प्रत्येकांच्या अंगी असली पाहीजे. पध्दतीने भारतीय बौध्द महासभेच्या नियंत्रणाखाली एका रांगेत उभे स्पष्ट झाले आहे. त्यांनी कोणत्याच जातीपातीला महत्व न देता, फक्त विशेष महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राहून या महामनावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. विशेष मानवजातीला महत्व दिले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी प्रचंड ज्ञानापुढे या भारत देशातील भले भले विव्दान झुकले. त्यांच्यापुढे महत्वाचे म्हणजे एवढी प्रचंड गर्दी असून सुध्दा कोणताही अनुचित घेतला पाहीजे. __नतमस्तक झाले आहेत. म्हणून ते म्हणतात, कोणताही माणूस कितीही प्रकार घडत नाही ही विशेष बाब होय. म्हणून कवि वामनदादा कर्डक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी प्रथम भारतीय आहे. श्रीमंत असला किंवा जातीने मोठा नसतो तर तो त्यांच्या कर्तृत्वाने म्हणतात 'असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी या आणि शेवटी मी ही भारतीय आहे. असे म्हणणारे आणि कृतीने आचरण मोठा होत असतो. हे प्रत्येकांनी लक्षात घेतले पाहीजे. अशा महामानवास भारत देशाचा धनी'. अशा प्रकारे कवि वामनदादा त्यांच्या अनमोल करणारे या भारत देशातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सा. तेजस्वी लेखणी परिवाराचा कोटी कोटी प्रणाम.

६ डिसेंबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर (मुंबई) येथील चैत्यभूमिवर दरवर्षी या महामानवांना अभिवादन करण्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशविदेशातून लाखो भिमअनुयायी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. ०१ डिसेंबर ते ०८ डिसेंबर पर्यंत भिम अनुयायांचा प्रचंड अफाट जनसमुदाय चैत्यभूमिवर येवून शिस्तबध्द पध्दतीने भारतीय बौध्द महासभेच्या नियंत्रणाखाली एका रांगेत उभे राहून या महामनावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. विशेष महत्वाचे म्हणजे एवढी प्रचंड गर्दी असून सुध्दा कोणताही अनुचित प्रकार घडत नाही ही विशेष बाब होय. म्हणून कवि वामनदादा कर्डक म्हणतात 'असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी या भारत देशाचा धनी'. अशा प्रकारे कवि वामनदादा त्यांच्या अनमोल भारतीय संविधान जगात कार्याचे गीतातून वर्णन करतात. या भारत देशामध्ये आतापर्यंत अनेक थोर विचारवंत नेतेमंडळी होवून गेली, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी आजपर्यंत कुणालाही करता आली नाही. या महामानवाने स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु आपल्या सर्वाच्या कल्याणासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत निस्वार्थपणे देशहिताचे, जनहिताचे कार्य करणारे एकमेव महामानव फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे जगाने मान्य केले आहे. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून केलेल्या कार्यातून स्पष्ट झाले आहे. त्यांनी कोणत्याच जातीपातीला महत्व न देता, फक्त मानवजातीला महत्व दिले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहीजे. __डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी प्रथम भारतीय आहे. आणि शेवटी मी ही भारतीय आहे. असे म्हणणारे आणि कृतीने आचरण करणारे या भारत देशातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. एवढे अतुट प्रेम त्यांचे या भारत देशावर होते. त्यांनी कधीच कोणाचा व्देष केला नाही. परंतु आज स्वार्थासाठी व मीपणा टिकविण्यासाठी माणसच माणसांचा वैरी बनत चालला आहे एकमेकांचा व्देष करुन शेवटी त्यांना संपवून टाकीत आहेत. याला माणूसकी म्हणत नाहीत. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे यालाच माणूस म्हणतात. अशा प्रकारची माणूसकी प्रत्येकांच्या अंगी असली पाहीजे. विशेष महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड ज्ञानापुढे या भारत देशातील भले भले विव्दान झुकले. त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आहेत. म्हणून ते म्हणतात, कोणताही माणूस कितीही श्रीमंत असला किंवा जातीने मोठा नसतो तर तो त्यांच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. हे प्रत्येकांनी लक्षात घेतले पाहीजे. अशा महामानवास सा. तेजस्वी लेखणी परिवाराचा कोटी कोटी प्रणाम.