पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची खा.राजीव सातव यांची मागणी


हिंगोली : खासदार राजीवजी सातव यांनी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे कोरोना परिस्थितीत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी आज या पत्राद्वारे केली. ही महत्वपुर्ण मागणी राजीव सातव यांनी शासनाला केली त्या बद्दल आपले त्यांचे पत्रकार बांधवांकडून आभार व्यक्त होत आहे.