राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केले अभिवादन..


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आज अभिवादन केले.