हिंगोली विद्युत मंडळ कर्मचारी संस्थेच्या पतसंस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


हिंगोली : विद्युत मंडळ कर्मचारी संस्थेच्या पतसंस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष पी.एस.घुगे, वर्क्स फौंडेशन झोन चे अध्यक्ष जे.एस.भालेराव, सहसचिव जी.एस.खराडे, सचिव ए. पी.लोखंडे, संस्थेचे व्यवस्थापक एस. के. नरवाडे, लिपिक ए.बी.बुद्रुक इत्यादी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. व संस्थेचे व्यवस्थापक एस. के. नरवाडे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर आपले विचार मांडले.
***