हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल, हिंगोली च्या वतीने मा.ना. श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री अजितदादाजी पवार पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री अनिलजी देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री राजेशभय्याजी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या व हिंगोली SRPF चे समादेशकांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई व मालेगाव वरून परत आलेल्या जवानांना SRPF च्या कोरोन टॉइन सेंटर मध्ये ICMR च्या मार्गदर्शक तत्वा च्या सुचणे नुसार न ठेवल्याने COVID-19 कोरोना बाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली या प्रकरणाची तसेच हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव आणि एस.आर.पी.एफ. क्वारटाईन सेंटर येथे रुग्णांना कोणतीही सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोशी विरुद्ध कारवाई करून न्याय देने याबाबत तक्रार पत्र ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
हिंगोली SRPF क्वारटाईन जवानांच्या होत असलेल्या दुरावस्थेविरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल, हिंगोली च्या वतीने तक्रार